हवेत राहणाऱ्या मुंडे भगिनी हवेतच राहणार― प्रा टी पी मुंडे

फसवणूक करणाऱ्या भाजपला मतदारांनी ओळखले हवेत राहणाऱ्या मुंडे भगिनी हवेतच राहणार― प्रा टी पी मुंडे बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित असल्याचाही दावा परळी/प्रतिनिधी शेतकरी शेतमजूर युवक व्यापारी अल्पसंख्यांक दलित बहुजन व सामान्य नागरिक यांची फसवणूक करणाऱ्या भाजपाला मतदारांनी ओळखल्याने या निवडणुकीत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टीपी मुंडे सर […]

उर्वरित वाचा

*मला ओटीत घ्या, ही माझ्या इज्जतीची निवडणूक, धनंजय मुंडेंची भावनिक साद*

: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक साद घातली आहे. ही माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, मला ओटीत घ्या, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. शिवाय अण्णा गेल्यानंतर घरातला कर्ता पुरुष मी आहे, त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा मोठा भाऊ आहे हे विसरु नका, असं भावनिक आवाहन त्यांनी पंकजा मुंडेंना केलंय. दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावला. […]

उर्वरित वाचा

पाच वर्ष लेकीचे ऐकले आता लेकाला संधी द्या ; परळीतील जनेतेला धनंजय मुंडे यांची भावनिक साद

जनता ही मायबाप असते पाच वर्षात लेक कर्तुत्व दाखवण्यात अपयशी ठरली असुन आता लेकाला संधी द्यावी अशी भावनिक साद धनंजय मुंडेंनी परळी च्या जनतेला घातली. ते काल परळी मतदार संघातील धर्मापुरी, उजणीपाटी येथील जाहीर सभेत बोलत होते. बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी मतदार संघातील झालेल्या जाहीर सभेत पीक विम्यातील 800 कोटी कोणाच्या […]

उर्वरित वाचा

जातीपातीचे राजकारण हे दुर्देव ; बीड जिल्ह्यात मी डॉ. प्रितमताई मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी परळीत आलो – खा.छत्रपती संभाजीराजे भोसले*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरा पगड जाती धर्माच्या, बारा बलुतेदार लोकांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शाहु, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना एकत्रित करून न्याय मिळवून दिला. तोच आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. राजकारणात मला जातपात मान्य नसून लोकसभा निवडणूकीत बीड जिल्ह्यात हे घडतं हे दुर्देव आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे घराण्याचे आणि आमचे […]

उर्वरित वाचा

डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीत महायुतीची अभूतपूर्व प्रचार रॅली ; सर्वत्र ‘कमळा’चीच हवा

शहानवाज हुसेन, ना. पंकजाताई मुंडे यांचा सहभाग ; प्रितमताईंच्या विजयाच्या घोषणांनी शहर दुमदुमले परळी दि. १६ —– भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने शहरात आज अभूतपूर्व अशी प्रचार रॅली निघाली. माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यासह हजारो नागरिक रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या […]

उर्वरित वाचा

यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने यंदा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून हा भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील निम्म्याहून शेती मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सूनबाबत हवामान विभागाचा हा पहिला अंदाज आहे. पुढील अंदाज जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात […]

उर्वरित वाचा

दसऱ्ु या टप्प्यातील प्रचार आज संपणार;दोन्हीही पक्षाकडुन शक्ती प्रदर्शन

पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आज दसऱ्या टप्प्यातील लोकसभेच ु ा प्रचारही संपणार आहे. येत्या १८ एप्रिल रोजी राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदान घेतले जाणार अाहे. या पार्श्वभूमीवर आज दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अकोला, बुलडाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर आदी ठिकाणी येत्या १८ एप्रिल रोजी […]

उर्वरित वाचा