श्रमयोगी योजने अंतर्गत विविध योजनांचा जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते शुभारंभ

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जनसामान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या श्रमयोगी योजने अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते करण्यात आला. 1 जुलै 2019 रोजी डिजीटल दिवसाच्या निमित्ताने प्रधानमंत्री केंद्र सरकारची आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री दिशा योजना आदींसह विविध योजना  समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने या […]

उर्वरित वाचा

Well recover fully the electric downshifts the depends transmission T. J. Leaf Jersey

In fact, when the first-generation car hit U.S. Our sample T6 R-Design was equipped with the optional 19-inch wheels and summer tires as well as the $200 Sport Chassis option, which brings retuned dampers and a roughly Jerseys China half-inch drop Drew Sample Jersey in ride height, so it likely represents the high-water mark among […]

उर्वरित वाचा

नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ तुकाराम कांबळे (व्ही.टी. कांबळे) यांचे निधन

परळी (प्रतिनिधी-) परळी येथील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ तुकाराम कांबळे (व्ही.टी. कांबळे) यांचे सोमवार दि. 1 जुलै रोजी दु.2 वा. दीर्घ आजाराने निधन झाले ते 57 वर्षाचे होते. शहरातील न्यू हायस्कुल शाळेत प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणून सेवेत असलेले व्ही.टी. कांबळे गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात […]

उर्वरित वाचा

रा.काॕच्या लेबर सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कामगार नेते डि.के.माने यांची निवड

राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीच्या लेबर सेलची आज मुंबई येथे लेबर सेलचे प्रदेश अध्यक्ष मा. शिवाजीराव खटकाळे भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. याबैठकीला महाराष्ट्रातुन लेबर सेलचे शेकडो पदाधिका-यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लेबर सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डि.के.माने यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लेबर सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डि.के.माने यांच्या निवडीचे पञ राष्ट्रवादी काँग्रेस […]

उर्वरित वाचा

*वाॅटरग्रीड प्रकल्पासाठी मराठवाड्यातील आमदार एकवटले*

*वाॅटरग्रीड प्रकल्पासाठी मराठवाड्यातील आमदार एकवटले* *पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पाणी आवश्यक ; मराठवाड्याने पिण्याच्या पाण्यासाठी कुठपर्यंत लढायचे?* *- ना. पंकजाताई मुंडे यांनी मांडला आग्रही मुद्दा* *सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना लवकरच एकत्रितपणे भेटणार* मुंबई दि. ०१ —– वाॅटरग्रीड प्रकल्प मराठवाड्यासाठी वरदान ठरणार असला तरी या प्रकल्पातून माणसांची तहान भागवण्या बरोबरच शेतक-यांची म्हणजे मातीचीही तहान भागवणे आवश्यक आहे. वरच्या […]

उर्वरित वाचा

*जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करा;सभापतींनी दिले निर्देश…*

*जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करा;सभापतींनी दिले निर्देश…* *पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार कामात २०० कोटीचा भ्रष्टाचार;विरोधी पक्षाचा सरकारवर आरोप…* *राष्ट्रवादीने जलयुक्त शिवार कामाचा भ्रष्टाचार केला उघड…* मुंबई दि. १ जुलै – राज्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी आज विधानपरिषदेत केली. दरम्यान जलयुक्त शिवार […]

उर्वरित वाचा

*विधानसभेसाठी वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु ;वंचित कडुन 20 जुलैची डेडलाईन*

नवी दिल्ली : राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र काँग्रेस आता विधानसभेच्या तयारीला लागलेली पाहायला मिळत आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत. काँग्रेसचे राज्यातील बडे नेते आणि राहुल गांधी यांच्यात याबाबत काल चर्चा झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा सूर उमटला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र […]

उर्वरित वाचा

सुखी जीवनासाठी पहिला आणि शेवटचा मार्ग ध्यान -प्रा.शिवाजी कुचे;राजस्थानीज पोदार लर्न स्कुल येथे ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

झपाट्याने बदलत जाणार्‍या या आधुनिक जगात अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचेच आयुष्य खुप व्यस्त बनत चालले असताना आपल्याला दिसते. या व्यस्त आयुष्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर ते पटकन लक्षात येते पण याचा परिणाम जर मानसिक स्वास्थ्यावर झाला तर मनुष्याची कार्यक्षमता कमी होने, स्मरण शक्ति कमी […]

उर्वरित वाचा