शिक्षण सम्राट परळी भूषण साहेबराव फड यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

शिक्षण सम्राट परळी भूषण साहेबराव फड यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा परळी – ०३ प्रतिनिधी ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयाचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांचा वाढदिवस अभिनव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यास परळी तालुक्यातील राजकीय ,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित […]

उर्वरित वाचा

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत विद्यावर्धिनी विद्यालयाचा चि. अक्षय अंगद केंद्रे राज्यात 14वा

नुकताच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 2019 चा निकाल जाहिर झाला असून त्यात विद्यावर्धिनी विद्यालय,परळीचा चि.अक्षय अंगद केंद्रे हा विद्यार्थी राज्यात 14 वा आला. या शिवाय कु. अंजली लक्ष्मण बोबडे(इयत्ता 8वी), कु. ऋतुजा विजय बनसोडे, चि. श्रेयस सौदागर कांदे (इयत्ता 9वी),कु श्रावणी प्रकाश चिद्रेवार, चि. ऋषिकेश बालासाहेब गायके (इयत्ता 10 वी)या विद्यार्थ्यांना तालुका शिष्यवृत्ती मिळाली चि. लक्ष्मीकांत […]

उर्वरित वाचा

*राजस्थानीज DFC जीम, मराठवाडा साथी,स्मार्ट ब्रेन टेक्नो सर्व्हिसेस* यांच्या संयुक्त विद्यमाने *एक अभिनव बुद्धिमत्ता टेस्ट,DMIT TEST विध्यार्थी पालक मेळावाg*

*राजस्थानीज DFC जीम, मराठवाडा साथी,स्मार्ट ब्रेन टेक्नो सर्व्हिसेस* यांच्या संयुक्त विद्यमाने *एक अभिनव बुद्धिमत्ता टेस्ट,DMIT TEST विध्यार्थी पालक मेळावाg* आपल्या प्रत्येकाला आपल्या पाल्याची प्रगती हवी आहे पण,आपण आपल्या पाल्याला किती ओळखतो? मुलांना समजून घेण्यात सुलभता यावी व त्यांना योग्य करिअर देता यावे म्हणून जगातील प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट व न्यूरॉलॉजिस्टच्या अभ्यासातून निर्माण झालेली जगमान्य *DMIT TEST* चा […]

उर्वरित वाचा

चाकूचा धाक दाखवून माजलगावच्या व्यापार्‍याला दोन लाखाला लुटले

माजलगावहून नाशिककडे फळे आणण्यासाठी जाणार्‍या व्यापार्‍यांना भेंडफाट्याजवळ चोरट्याने चाकूचा धाक दाखवून दोन लाखाला लुटले याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी पिकअप चालकाची सखोल चौकशी केली असता या कटामध्ये त्याचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलीसांनी अटक केली. फारूक हमीदसह अन्य दोन व्यापारी पिकअप क्रमांक एम.एच.२२ एए ३०३६ यामध्ये फळे आणण्यासाठी नाशिकला जात होते. […]

उर्वरित वाचा

सिरसाळा येथे अद्यावत बसस्थानक उभारावे मनसेची मागणी

सिरसाळा येथे अद्यावत बसस्थानक उभारावे मनसेची मागणी सिरसाळा येथे सुसज्ज बस स्थानकाची निर्मिती करावी. मनसे च्या वतीने विभागीय परिवहन अधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले.या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, उपस्थित होते. निवेदनात असे नमूद केले की, सिरसाळा हे गाव परळी बीड राज्य मार्गावर आहे,मोठी ग्रामपंचायत,वाढती लोकसंख्या, ४०च्या वर गावांशी व्यव्हार त्या […]

उर्वरित वाचा

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना बि=बियाणे, प्रगतिशिल शेतकर्‍यांचा सत्कार;परळी पंचायत समिती कार्यालयात कृषी दिन साजरा

        परळी पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परळी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना बि-बियाणे वाटप करण्यात आले. प्रगतिशिल शेतकर्‍यांसह उपस्थितांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.          पंचायत समितीच्या सभागृहात […]

उर्वरित वाचा

*मेगाभरती साठी 100 रूपये परिक्षा शुल्क आकारा- धनंजय मुंडेंची मागणी*

*_परिक्षा शुल्क कमी करण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे निर्देश_* *राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यामुळे लक्षवेधी राखुन ठेवली* मुंबई दि.02……… शासनाने मेगाभरती अंतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू केलेल्या पद भरतीसाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना आकारण्यात येणारे 500 रूपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना 250 रूपये हे शुल्क सुशिक्षित बेरोजगारांना परवडणारे नसल्याने ते शुल्क 100 रूपये आणि 50 रुपये […]

उर्वरित वाचा

तीन महिन्यांपासून खाजगी कंपनीने वेतन दिले नाही म्हणुन ;परळीत 250 कंत्राटी स्वच्छता कर्मचारी संपावर

परळी: तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने नगर पालिकेच्या 250 खाजगी सफाई कामगारांनी मंगळवारी सकाळपासून संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला. सध्या शहरातून विविध दिंडी जात असल्याने संपामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण व्होऊ शकतो पुण्याच्या एका खाजगी एजन्सी मार्फत शहरात स्वछतेचे काम चालू आहेत. या कंपनीने कंत्राटी कामगारांना तीन महिन्या पासुन वेतन अदा केले नाही .त्यामुळे 250 […]

उर्वरित वाचा

A History of Simply writing a Education Old fashioned paper Refuted

Significant Items of Making a Education Old fashioned paper There are several ideas that you might utilize to memorialize Yom Ha’atzmaut. For starters, you’ve got to become accustomed to your theme very well. Start out with things you fully understand and make from that time. What Creating a University Document Is – and What it […]

उर्वरित वाचा

स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक होणार;स्मारकाच्या कृती आराखड्यास मंजुरी

मुंबई : औरंगाबाद येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे शासनाने निश्चित के ले असून, या स्मारकाच्या कृ ती आराखड्यास सार्वजानिक बांधकाम मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबादमध्ये भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सदर स्मारक उभारण्याचे काम शहर व […]

उर्वरित वाचा