*ना. पंकजाताई मुंडे यांचा परळी मतदारसंघातील मराठा समाज बांधवांच्या वतीने १० जूलैला परळीत सत्कार – राजेश देशमुख*

*मराठा बांधवांना परळीत दिलेला शब्द पुर्ण केला !* परळी दि. ०३ —- राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले असून यासाठी प्रयत्न करणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांचा परळी मतदारसंघातील समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने येत्या १० जूलै रोजी सत्कार करून ऋणनिर्देश व्यक्त करण्यात येणार आहेत अशी माहिती […]

उर्वरित वाचा

परळीच्या श्री नागनाथ निवासी विद्यालयाला मिळाले आयएसओ नामांकन;महाराष्ट्रात ठरली दुसरी शाळा

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात 1996 -97 या शाळेचे अध्यक्ष मा .भीमरावजी सातभाई यांनी परळी पंचक्रोशीमध्ये मराठवाडा ऊसतोड कामगार विकास मंडळ संचलित ,श्री नागनाथ निवासी विद्यालय परळी वैजनाथ या शाळेची स्थापना करून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी खास बाब म्हणून अशा शाळेची ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना ज्ञान देण्याच्या कार्याला बीड […]

उर्वरित वाचा

विधानसभेसाठी वंचितने काँग्रेसला दिला आघाडीचा फॉर्म्युला, ‘इतक्या’ जागा लढवणारच!

मुंबई, 3 जुलै : लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी भाजप आणि शिवसेना वगळता इतर पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी जागांचा फॉर्म्युला दिला आहे. ‘विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या […]

उर्वरित वाचा

मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही, आधीच राजीनामा दिला आहे – राहुल गांधी

मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर व्हायचा निर्णय घेतला. पण त्यांनी […]

उर्वरित वाचा

शैक्षणिक कार्या सोबत सामाजिक उपक्रमात विद्यार्थी सेना अग्रेसर-दत्तात्रय काळे

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी साठी कार्या सोबतच सामाजिक उपक्रमात भारतीय विद्यार्थी सेना अग्रेसर आहे असे मनोगत दै.मराठवाडा साथीचे वृत्त संपादक दत्तात्रय काळे यांनी जिल्हा परिषद कन्या शाळेत होतकरू विद्यार्थीनीनां वह्या वाटप कार्यक्रमात व्यक्त केले . अद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी ३जुलै रोजी मुलीसाठी प्रथम शाळा सुरू केल्याचे औचित्य साधून शिवसेना वर्धापन दिना निमित्त भारतीय विद्यार्थी सेनेने तयार […]

उर्वरित वाचा

वृक्ष लागवड हि काळाची गरज-बालाजी मुंडे नागापुर प्रा.आरोग्य केंद्रात वृक्षा लागवड

वृक्ष लागवड हि काळाची गरज असुन ग्रामिण भागात वृक्ष लागवड मोहिमेस गती मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे यांनी केले. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत नागापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालाजी मुंडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. कृषी दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 33 कोटी […]

उर्वरित वाचा

*हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवाचा राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून निरोप*

आज दिनांक 03/7/2019 रोजी परळीहून हजयात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणिस तथा श्री वैजनाथ देवस्थांन कमिचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला श्री देशमुख यांनी हज यात्रेकरू त्यांच्या निवासस्थांनी जावुन सत्कार केला परळीशहरातुन यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना टोपी,रूमाल,पुष्पहार,मिठाई देवुन निरोप देण्यात आला हाजी शेख जुबेर,हाजी शेख मयोईजोदीन आदींचा […]

उर्वरित वाचा

*परळीत पर्जन्यवृष्टीसाठी श्री. ब्रहमेश्वर मंदिर पाण्याने भरले !* ● पावसासाठी आता ईश्वराला साकडे ●

      परळी परिसरातपर्जन्यवृष्टी व्हावी या साठी येथील श्री वैद्यनाथ मंदिर जवळील श्री  ब्रह्मेश्वराचे मंदिर बुधवारी सकाळी परळीकर शिवभक्तानी पाण्याने भरले.श्री ब्रहमेश्वराचे मंदिर पाण्याने भरल्यास  पर्जन्यवृष्टी होते.  जेंव्हा दुष्काळी स्थिती निर्माण होते तेंव्हा शिवभक्त  पावसाळ्यात ब्रह्मेश्वर मंदिर पाण्याने भरतात व त्यानंतर निश्चित पाऊस पडतो असा लोकांचा विश्वास आहे.         बीड जिल्ह्यात विशेषत परळी परिसरात गेल्या दोन […]

उर्वरित वाचा

स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2019 | बुधवार | पीसीएन न्युज

1. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 23 जण बेपत्ता, 12 घरं वाहून गेली, एनडीआरएफ घटनास्थळी, शोधकार्य सुरु 2. धरणाच्या दुरावस्थेची तक्रार आधीच केली असल्याचा शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांचा दावा, प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष 3. मुंबईसह कोकणात आजही अतिवृष्टीचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन 4. मध्य रेल्वेवर आज रविवारप्रमाणे लोकलसेवा, सलग […]

उर्वरित वाचा