*महा वितरण कंपनीने विद्युत सहायक भरतीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करावी* *ना. पंकजाताई मुंडे यांचे उर्जामंत्र्यांना पत्र*

*महा वितरण कंपनीने विद्युत सहायक भरतीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करावी* *ना. पंकजाताई मुंडे यांचे उर्जामंत्र्यांना पत्र* *नोकर भरतीत शिकाऊ उमेदवार, भजड संवर्गाना कमी जागा* मुंबई दि. १५ —- महावितरण कंपनीने नुकत्याच काढलेल्या विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक पदाच्या भरतीच्या जाहिरातीत शिकाऊ उमेदवार व भजड संवर्गातील उमेदवारांना कमी जागा असल्याचा उल्लेख आल्याने या उमेदवारांमध्ये निर्माण झालेली […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे यांचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शन ; अंगणवाडी केंद्राची सर्व माहिती आता स्मार्ट फोनवर*

*ना. पंकजाताई मुंडे यांचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शन ; अंगणवाडी केंद्राची सर्व माहिती आता स्मार्ट फोनवर* *_पोषण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर_* मुंबई दि. १५ —– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनामुळे राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये पोषण अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर […]

उर्वरित वाचा

*एकही पुष्पहार, बुके न घेता ना.धनंजय मुंडेंचा वाढदिवस साधेपणाने साजरा* *_हजारोंच्या शुभेच्छांचा वर्षाव; गरीब मुलांसाठी वह्या देण्याचा अनोखा उपक्रम_*

… दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या एकाही समर्थक, हितचिंतकाकडून एकही पुष्पहार, बुके न घेता केवळ शुभेच्छांचा स्वीकार करत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हजारो हितचिंतकांनी गरीब मुलांसाठी वह्या, पेन देण्याचा अनोखा उपक्रम राबवित वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. ना.धनंजय मुंडे यांनी आज आपल्या 44 व्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी […]

उर्वरित वाचा

परळी येथे महानिर्मिती कार्यालयात दि.19 जुलै रोजी कंत्राटदार-पुरवठादारांची बैठक

महानिर्मितीने नव्याने एकीकृत ई-निविदा पुरवठा-संबंध-व्यवस्थापन हि प्रणाली अंगीकृत केली आहे. अनुकूल खरेदी रणनीती, कंत्राटदार/पुरवठादारांच्या समूहासमवेत दीर्घकालीन संबंध, खरेदी प्रक्रिया सोपी, सुटसुटीत करणे, संपूर्ण खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शी करणे हा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामागचा प्राथमिक उद्देश आहे. कुठल्याही संस्थेच्या विकासात, पुरवठा-संबंध याची महत्वाची भूमिका असते. ई-निविदा एस.आर.एम. पद्धती नवी असल्याने सध्यस्थितीत याचा वापर करताना अडचणी […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरू*

*प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला मिळणार ५ लाखांचा आरोग्य विमा ; गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देणार घरपोंच लाभ* परळी दि. १४ —– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळी शहर व ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या आयुष्यान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक परिवाराला पांच लाख […]

उर्वरित वाचा