*संसार उपयोगी भांडी भेट देऊन साजरा केला ना.धनंजय मुंडेंचा वाढदिवस*

*संसार उपयोगी भांडी भेट देऊन साजरा केला ना.धनंजय मुंडेंचा वाढदिवस* परळी वै…….राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस माजी नगरसेवक किशोर केंद्रे यांनी एका कुटुंबाला संसार उपयोगी भांडी भेट देऊन एक आगळावेगळा उपक्रम करुन साजरा केला. परळी येथील रितेश टाक यांच्या मुलीला संसारात दैनंदिन उपयोगी पडणारे सर्व भांडे भेट देण्यात आली यावेळी राकाॕचे जिल्हाउपाध्यक्ष […]

उर्वरित वाचा

*मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनियतेची शपथ!* *ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दिली प्रस्तावास मान्यता*

मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेला सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहे, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत बाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधी मध्ये जागरूकता […]

उर्वरित वाचा

_आ. अजित पवार व ना. धनंजय मुंडे वाढदिवसा निमित्त आयोजित_ *’आधार महोत्सवाचा गरजूंना आधार – नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे* ● _वॉकर, व्हीलचेअर, स्टिक, श्रवणयंत्रे,टॉयलेट चेअरचे वितरण_ ●

आधार महोत्सवाचा गरजूंना मोठा आधार मिळत असून या महोत्सवातील सर्व उपक्रम हे लोकोपयोगी असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे यांनी सांगितले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजित पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

उर्वरित वाचा

भाजपा च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी चंद्रकांत दादा पाटिल

भाजपा च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी चंद्रकांत पाटिल भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काहीवेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच मंगल प्रभातलोढा यांना मुंबई भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने,  प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण […]

उर्वरित वाचा

आज दिसणार चन्द्रग्रहण मध्यरात्री चन्द्र पाहण्याचा योग..!!

आज दिसणार चन्द्रग्रहण मध्यरात्री चन्द्र पाहण्याचा योग..!! चंद्र हा तीन तास पृथ्वीच्या सावलीत येत असल्यामुळे आपल्या चंद्राचा काही भाग पाहता येणार नाही. हा योग १६ जुलै रोजीच्या मध्यरात्री घडून येणार आहे. ग्रहण म्हणजे निसर्गातील सावल्यांचा खेळ आहे. चंद्र हा तीन तास पृथ्वीच्या सावलीत असल्यामुळे आकाशप्रेमींना ही निरीक्षणाची एक संधी आहे. १६ जुलै रोजी रात्री १.३१ […]

उर्वरित वाचा

लढवय्या पँथर गेला! राजा ढाले यांचे मुंबईत निधन

लढवय्या पँथर गेला! राजा ढाले यांचे मुंबईत निधन आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे […]

उर्वरित वाचा

परळी न.प.चे कंट्राटी कामगार महिण्यात दुस-यांदा संपावर;एजन्सीची माञ लुट

परळी न.प.चे कंट्राटी कामगार महिण्यात दुस-यांदा संपावर;एजन्सीची माञ लुट परळी वै. परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्याची जवाबदारी संपूर्ण कंट्राटी कामगारावर अवलंबून आहे. परंतु याच स्वच्छता कामगारावर गेल्या तीन महिण्यापासुन पगार न केल्याने उपासमारीची वेळ ओडावली असुन जुन महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस कामबंद आंदोलन केले होते.परंतु मुख्याधिका-यांनी 15 जुलै पर्यंत […]

उर्वरित वाचा