अहंकारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी दुर्गामातेचा आवतार – ना. पंकजाताई मुंडे

अहंकारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी दुर्गामातेचा आवतार – ना. पंकजाताई मुंडे दुर्गादेवी महात्म्य एक चिंतन चे शानदार उदघाटन लेकीचा सन्मान केला तर दुर्गादेवीच्या पूजेचे पुण्य – प. पू. स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे (ओंकारेश्वर) परळी वैजनाथ दि. 30…. अहंकारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करून संत सज्जनाचे रक्षण करण्यासाठी दुर्गामातेने आवतार घेतला आहे. या नवरात्रोत्सवाच्या […]

उर्वरित वाचा

भाजप-शिवसेना-मित्रपक्षांच्या महायुतीवर शिक्कामोर्तब, मात्र अद्याप जागावाटपाचा सस्पेंस कायम

भाजप-शिवसेना-मित्रपक्षांच्या महायुतीवर शिक्कामोर्तब, मात्र अद्याप जागावाटपाचा सस्पेंस कायम मुंबई : शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा आज अखेर पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र ज्या गोष्टीची अवघ्या राजकीय विश्वात उत्सुकता आहे, त्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन युतीची घोषणा करणार, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. […]

उर्वरित वाचा

*विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या अंबाजोगाई भागाचा सर्वांगीण विकास करणार- धनंजय मुंडे*

*विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या अंबाजोगाई भागाचा सर्वांगीण विकास करणार- धनंजय मुंडे* *_राडी गणात साधला मतदारांशी संवाद_* परळी दि.30…… परळी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी ना परळीचा विकास केला की, परळी तालुक्याचा. या मतदार संघात येणार्‍या अंबाजोगाई भागालाही विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर ठेवले आहे. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची जवाबदारी आपण माझ्या खांद्यावर घेतली आहे. त्यासाठी तुमच्या […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना कानमंत्र*

*ना. पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना कानमंत्र* *_नियोजबध्द प्रचार यंत्रणा राबविण्यावर परळीतील कार्यशाळेत दिला भर_* *३ ऑक्टोबर रोजी भव्य शक्ती प्रदर्शनाने भरणार उमेदवारी अर्ज* परळी दि. ३० —— राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी परळीची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकण्यासाठी मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांना आज कानमंत्र दिला. नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी त्यांनी […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीचा धनंजय मुंडेंना दणका* *खुद्द शरद पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपच्या तंबूत*

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीचा धनंजय मुंडेंना दणका* *खुद्द शरद पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपच्या तंबूत* परळी दि. ३० —– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा पहावयास मिळाली, त्यांच्या जादूच्या कांडीने धनंजय मुंडे यांना आज चांगलाच दणका दिला. खुद्द […]

उर्वरित वाचा

*वैद्यनाथ शेतक-यांची कामधेनू ; ताटात माती कालवण्याचा प्रयत्न कुणी करू नये*

*वैद्यनाथ शेतक-यांची कामधेनू ; ताटात माती कालवण्याचा प्रयत्न कुणी करू नये* *ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथची सर्व साधारण सभा खेळीमेळीत* परळी दि. ३० —— वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना या भागातील ऊस उत्पादकांची कामधेनू आहे, लोकनेते मुंडे साहेबांचा आत्मा इथे आहे, अनेक अडचणींवर मात करत आम्ही शेतक-यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे, त्यामुळे कारखान्याच्या ताटात […]

उर्वरित वाचा

शिवपुरी (म.प्र.) हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; परळी येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रपतींना निवेदन

शिवपुरी (म.प्र.) हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; परळी येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रपतींना निवेदन परळी (प्रतिनिधी) ः शिवपुरी (मध्यप्रदेश राज्य) येथील बाल्मीकी जातीतील याच अल्पवयीन मुलीवर गावातील आरोपी गाव गुंड हाकीम यादव, रामेश्‍वर यादव या दोघांनी बलात्कार केला व बचावासाठी आलेल्या भावासही या आरोपींनी काठयांनी बेदम मारहाण करून हत्या केली. सदरील घटना दडपण्यासाठी उच्चवर्णीयांनी सार्वजनिक ठिकाणी […]

उर्वरित वाचा

” निरोगी आयुष्याचा ईलाज आपल्या हाती ” वैद्यनाथ कॉलेज, रेड रिबन क्लब उपक्रम

” निरोगी आयुष्याचा ईलाज आपल्या हाती ” वैद्यनाथ कॉलेज, रेड रिबन क्लब उपक्रम परळी – वै: – वैद्यनाथ कॉलेज, रेड रिबन क्लब राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा एड्स नियंत्रण विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा संकल्पना “निरोगी आयुष्याचा ईलाज आपल्या हाती ” राबऊन आरोग्य जागृती, एड्स जनजागरण, आरोग्य खात्याच्या विविध योजना तसेच याविषयी […]

उर्वरित वाचा

*पर्जन्यवृष्टीसाठी “प्रभू वैद्यनाथ भगवान की जय”,”हरहर महादेव”चा जयघोष करीत परळीत प्रभु वैद्यनाथास जलअभिषेक*

*पर्जन्यवृष्टीसाठी “प्रभू वैद्यनाथ भगवान की जय”,”हरहर महादेव”चा जयघोष करीत परळीत प्रभु वैद्यनाथास जलअभिषेक* *परळी (प्रतिनिधी)* “प्रभू वैद्यनाथ भगवान की जय” ,”हर हर महादेव “असा जयघोष करत सोमवारी सकाळी शिवभक्तांनी परळी तालुक्यासह मराठवाडयात पर्जन्य वृष्टी व्हावी साठी प्रभू वैद्यनाथास जलाभिषेक केला.लिंगायत समाजातील युवक ,पुरुषांनी दुष्काळ हटावा व पाऊस पडावा म्हणून प्रभू वैद्यनाथास साकडे घातले , मठपती […]

उर्वरित वाचा

*जीवन विद्या मिशनच्या वतिने 4 ऑक्टोबर रोजी परळीत गर्भ संस्कार शिबीराचे आयोजन*

*जीवन विद्या मिशनच्या वतिने 4 ऑक्टोबर रोजी परळीत गर्भ संस्कार शिबीराचे आयोजन* *परळी (प्रतिनिधी)* जीवन विद्या मिशन ठाणे-मुलूंड शाखा श्रीनगर केंद्राच्या माध्यमातून परळी येथे दिनांक 4 ऑक्टोबर रोजी गर्भ संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. माझं बाळ सर्वगुणसंपन्न असावे असे प्रत्येक माता पित्यांना वाटते त्यासाठी नेमके काय करायला हवे याच शास्त्रशुद्ध तंत्र शिकण्यासाठी गर्भातच संस्कारित […]

उर्वरित वाचा