भव्य रॅली व शक्ती प्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भीमराव सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भव्य रॅली व शक्ती प्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भीमराव सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- भव्य रॅली व शक्ती प्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भीमराव सातपुते यानी परळी विधानसभा मतदार संघातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर त्यानी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, आहिल्याबाई […]

उर्वरित वाचा

*काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज मेळावा;प्रा टी पी मुंडे यांचे मुख्य मार्गदर्शन

*काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज मेळावा* प्रा टी पी मुंडे यांचे मुख्य मार्गदर्शन परळी प्रतिनिधी परळी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आयचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचा मेळावा शनिवार दि 5 रोजी सकाळी 11 वा अक्षदा मंगल कार्यालय शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर हे […]

उर्वरित वाचा

धनंजय मुंडे विजयी झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलतील- सौ.राजश्रीताई मुंडे

परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास धनंजय मुंडे हे ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील असा विश्वास सौ.राजश्रीताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांना मतरूपी आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी धारावती, वैजवाडी या गावांना भेटी देवून मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या रेखाताई आघाव, रा.काँ. युवक प्रदेश उपाध्यक्ष […]

उर्वरित वाचा

काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज मेळावा* प्रा टी पी मुंडे यांचे मुख्य मार्गदर्शन

परळी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आयचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचा मेळावा शनिवार दि 5 रोजी सकाळी 11 वा अक्षदा मंगल कार्यालय शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तालुका व शहर काँग्रेस कमिटीने दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकारी व […]

उर्वरित वाचा

*परळीत दुसर्‍या दिवशीही धनंजय मुंडेंच्या विराट रॅली आणि सभेचीच चर्चा*

*परळीत दुसर्‍या दिवशीही धनंजय मुंडेंच्या विराट रॅली आणि सभेचीच चर्चा* *_धनुभाऊ तुम्ही मने आधीच जिंकली; आता मतातूनही जिंकाल- परळीकरांचा सूर_* परळी दि.04…….परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व आघाडी मित्र पक्षांचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी निघालेल्या विराट रॅली आणि प्रचंड जाहीर सभेचीच परळी शहरात जोरदार चर्चा आहे. रॅली आणि सभेला मिळालेला […]

उर्वरित वाचा

*कॉम्रेड उत्तम माने यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदाचा राजीनामा.*

*कॉम्रेड उत्तम माने यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदाचा राजीनामा.* प्रतिनिधी (परळी ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बीड जिल्हा सचिव कॉम्रेड उत्तम माने यांचे वडील यशवंतराव नामदेवराव माने यांचे आयुष्य कम्युनिस्ट विचारसरणी गेले उत्तम माने गेली 35 वर्ष झालं विद्यार्थिदशेपासून कम्युनिस्ट चळवळीकडे जोडले गेले होते त्यांनी दोन वेळेस परळी तालुका सचिव पदाची जबाबदारी अत्यंत व्यवस्थितपणे […]

उर्वरित वाचा

भाजपाची चौथी यादी जाहीर; एकनाथ खडसेंच्या कन्येला मुक्ताईनगरमधून उमेदवारी

भाजपाची चौथी यादी जाहीर; एकनाथ खडसेंच्या कन्येला मुक्ताईनगरमधून उमेदवारी भाजपाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाची उमेदवारांची चौथी यादी आज (गुरूवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये एकनाथ […]

उर्वरित वाचा

सातव्या दिवशी 12 अर्ज विक्री: प्रमुख उमेदवारासह 15 जणांनी दाखल केले अर्ज

सातव्या दिवशी 12 अर्ज विक्री: प्रमुख उमेदवारासह 15 जणांनी दाखल केले अर्ज परळी (प्रतिनीधी) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दि.3 ऑक्टोबर सातव्या दिवशी 12 अर्ज घेतले असुन भाजपाच्या उमेदवार ना.पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे या प्रमुख उमेदवारासह 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आत्तापर्यत एकुन 108 जणांनी अर्ज खरेदी केले तर आज दि.3 ऑक्टोबर […]

उर्वरित वाचा