*स्व.मुंडे साहेबांचे जुन्या दोन सहकार्यांची गळा भेट*

*स्व.मुंडे साहेबांचे जुन्या दोन सहकार्यांची गळा भेट* स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या सुरुवातीच्या काळात प्रा टीपी मुंडे सर व फुलचंद कराड यांनी सोबत राहून एक काळ समाजकारण राजकारण केले होते. फुलचंद कराड यांनी भाजपात प्रथम प्रवेश केला स्व गोपीनाथ राव मुंडे यांच्या हस्ते भाजपात घर वापसी केली आणी आता स्व गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांच्या पश्चात राज्याच्या […]

उर्वरित वाचा

*माजी मंत्री पंडीतराव दौंड झाले धनंजय मुंडेंच्या विजयासाठी सक्रीय*

*माजी मंत्री पंडीतराव दौंड झाले धनंजय मुंडेंच्या विजयासाठी सक्रीय* _विविध गावात जावून घेतल्या मतदारांच्या भेटी_ परळी वै. दि.06……. परळी विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी आता माजी मंत्री पंडीतराव दौंड हे ही सक्रीय झाले असून, त्यांनी आज मतदारसंघातील अनेक गावात जावून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेवून मतदारांना आवाहन केले.  पंडीतराव दौंड हे  या भागाचे […]

उर्वरित वाचा

*लेंडेवाडी तांडा (इंदिरा नगर) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश*

*लेंडेवाडी तांडा (इंदिरा नगर) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश* *ना. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार* परळी दि. ०६ —- लेंडेवाडी तांडा (इंदिरा नगर) येथील अनेक युवकांनी ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेत्रत्वावर विश्वास व्यक्त करीत भाजपात प्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी युवकांनी […]

उर्वरित वाचा

पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी विशाल साळुंके तर सदस्यपदी अनिल वाघमारे

पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी विशाल साळुंके तर सदस्यपदी अनिल वाघमारे बीड (प्रतिनिधी)ः- मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद विभागाच्या सचिवपदी विशाल साळुंके यांची तर राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अनिल वाघमारे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबईच्यावतीने राज्याच्या आणि विभागाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून राज्याच्या कोेषाध्यक्षपदी विजय जोशी, उपाध्यक्षपदी […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष*

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष* *केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती ; भगव्या पताकांनी सजणार संत भगवानबाबांचे जन्मस्थळ* *महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखोंच्या संख्येने येणार भगवान भक्त* बीड दि.०६ —— लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे […]

उर्वरित वाचा

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले परळीकरांचे लक्ष ; विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न*

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले परळीकरांचे लक्ष ; विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न* प्रतिनिधी।परळी वैजनाथ दि.6 – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शहरात पथसंचलन करण्यात आले.रविवारी शहरातील औद्योगिक वसाहत सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते. विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पवित्र भगव्या ध्वजासह पथसंचलन […]

उर्वरित वाचा

माजलगाव मध्ये प्रकाश सोळंकेना रमेश आडसकरांचा २४ तासात दुसरा हाबाडा

माजलगाव मध्ये प्रकाश सोळंकेना रमेश आडसकरांचा २४ तासात दुसरा हाबाडा माजलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन दिपक जाधव यांचा भाजपात प्रवेश माजलगाव ( प्रतिनिधी ) विधानसभा मतदारसंघात फोडा फोडीच्या राजकरणाला सुरुवात झाली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी २४ तासातच दुसरा हाबाडा देत माजलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन दिपक जाधव […]

उर्वरित वाचा

*सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना गिळणारा शार्क मासा भाजपाच्या गळाला*

*सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना गिळणारा शार्क मासा भाजपाच्या गळाला* *काँग्रेस पदाधिकार्‍यांचा प्रा.टी.पी.मुंडे व समर्थकावर हल्लाबोल* *तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड.अनिल मुंडे यांची निवड* परळी दि 6 ——–काँग्रेस पक्षाने अनेक नेते मोठे केले त्यापैकीच परळीचे प्रा.टी.पी.मुंडे त्यांना काँग्रेसने दोनवेळा विधानसभेचे तिकीट देवून परळी मतदार संघातील सर्व काँग्रेसपक्ष ताब्यात दिलेला असतांना त्यांनी पक्ष वाढविण्या एैवजी वैयक्तीक स्वार्थापोटी पक्ष रसातळास आणला. […]

उर्वरित वाचा

प्रा. डॉ. विनोद जगतकर यांच्या निवासस्थानी भदंत नागसेन बोधी यांची धम्मदेसना

भीमनगर जगतकरगल्लीमधील सुगंधकुट्टी बुद्ध विहारांमध्ये चालू असलेल्या वर्षावासानिमित्तभीमनगर जगतकरगल्लीमधील सुगंधकुट्टी बुद्ध विहारांमध्ये चालू असलेल्या वर्षावासानिमित्त प्रा. डॉ. विनोद जगतकर यांच्या निवासस्थानी भदंत नागसेन बोधी यांची धम्मदेसना व श्रामनेर संघास भोजनदान संपन्न याप्रसंगी बोलताना भंते नागसेन बोधी म्हणाले, एका काषाय वस्त्रातील भिख्खूला भोजनदान करणे म्हणजे एक हजार नागरिकांना भोजनदान केल्यासारखे आहे, बौद्धधम्मामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. […]

उर्वरित वाचा

*प्राणीमात्रांचे रक्षण करा- स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज*

*प्राणीमात्रांचे रक्षण करा- स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज* _■ दुर्गोत्सवात प्रतिपादन ; शेकडो भाविकांची मंदियाळी_ “`परळी वै । प्रतिनिधी“` गतवर्षीप्रमाणे नवरात्रेनिमित्त श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित दुर्गोत्सवाच्या ‘दुर्गादेवी महात्म्य एक चिंतन’ या चिंतनात्मक सत्संगाचे सहावे पुष्प गुंफताना अर्धनारीनटेश्वर भगवान शिव- पार्वतीचा महिमा अद्भुत असून परळी वैजनाथ स्थित कालरात्री माता अर्धनारीनटेश्वर स्वरूपात विद्यमान असल्याचे मत […]

उर्वरित वाचा