*गवळी समाजकडून सगर उत्सव उत्साहात सम्पन्न*

दीपावली निमित्त म्हशी व रेडे या पशुधनाची गवळी समाजाच्या वतीने मिरवणूक व त्यांना पळविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला याची सुरुवात सगर पूजनाने झाली. गवळी समाजातील सर्वांसाठी सगर उत्सव एक आकर्षण असते. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत सदरील उत्सवाला सुरुवात झाली. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी भाऊबीज निमित्त गवळी समाजातर्फे परळी शहरात नियोजित श्रीकृष्ण मंदिर सामाजिक […]

उर्वरित वाचा

मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, शिवसेनेला ‘स्पष्ट’ इशारा

मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, शिवसेनेला ‘स्पष्ट’ इशारा मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझोता होणार नसल्याचं सांगत शिवसेनला स्पष्ट इशारा दिला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देऊ असे कधीच सांगितले नाही. 1995 चा फॉर्म्युला येईल असे देखील काही एक होणार नाही. मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आला होता मात्र त्याबाबत बातचीत झाली नाही, असं अमित […]

उर्वरित वाचा