महाराष्ट्राच्या महासरकारचे परळी तीनही पक्षांकडून जल्लोषात स्वागत चंदुलाल बियाणी यांच्या वतीने ११ हजार लाडूंचे वाटप
महाराष्ट्राच्या महासरकारचे परळी तीनही पक्षांकडून जल्लोषात स्वागत चंदुलाल बियाणी यांच्या वतीने ११ हजार लाडूंचे वाटप परळी । प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून केलेल्या महाविकास आघाडीचा नेत्रदिपक महाशपथविधी सोहळा दि.२८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर पार पडला. याप्रसंगी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. याप्रसंगाचा आनंदोत्सव […]
उर्वरित वाचा