आताची सर्वात मोठी बातमी; तर शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री?

आताची सर्वात मोठी बातमी; तर शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री? आताची सर्वात मोठी बातमी; तर शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री? राज्यातल्या राजकारणात नाट्यमय घडामोडी दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ९ दिवस उलटल्यानंतरही राज्यात अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीला सत्तास्थापनेत अपयश आल्यास, आघाडीकडून शरद पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार […]

उर्वरित वाचा

परतीच्या पावसामुळे शेतातील काढणीस आलेले पीक वाया गेल्याने खोडवा सावरगांव येथील तरुण शेतक-यांची आत्महत्या

परतीच्या पावसामुळे शेतातील काढणीस आलेले पीक वाया गेल्याने खोडवा सावरगांव येथील तरुण शेतकरी सोमनाथ ज्ञानोबा दहिफळे वय २२ या शेतकर्‍याने विषारी औषध प्राशनकरुन आत्महत्या केल्याची घटना घडली. परळी तालुक्यात मागील १५ दिवसापासून परतीच्या पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांचे काढणीस आलेले सोयाबीन, उडीद, ज्वारी आदी पिके नष्ट झाली आहेत. तर नगदीपीक म्हणून ओळखले […]

उर्वरित वाचा

तालुका आरोग्य अधिकारी परळी यांची अढावा सभा संपन्न

तालुका आरोग्य अधिकारी परळी यांची अढावा सभा संपन्न परळी दिनांक :2 नोव्हेंबर 2019 आज दिनांक : 2 नोव्हेंबर 2019 शनिवार रोजी दुपारी उपजिल्हा रुग्णालय परळी येथील मिटींग हॉल मध्ये डॉ. लक्ष्मण मोरे तालुका आरोग्य अधिकारी परळी यांच्या अध्यक्षते खाली परळी शहरात तापरुग्ण व अॅबेटींग कार्यक्रमा विषयी अढावा सभा घेण्यात आली. त्यात शहरात आढळून येत असलेले […]

उर्वरित वाचा

तालुका आरोग्य अधिकारी परळी यांची अढावा सभा संपन्न

आज दिनांक : 2 नोव्हेंबर 2019 शनिवार रोजी दुपारी उपजिल्हा रुग्णालय परळी येथील मिटींग हॉल मध्ये डॉ. लक्ष्मण मोरे तालुका आरोग्य अधिकारी परळी यांच्या अध्यक्षते खाली परळी शहरात तापरुग्ण व अॅबेटींग कार्यक्रमा विषयी अढावा सभा घेण्यात आली. त्यात शहरात आढळून येत असलेले तापरुग्णांना उपचार करुन करणे व प्रतीबंधात्मक कार्यवाही अंतर्गत शहरात अॅबेटींग कार्यक्रमा विषयी उजळणी […]

उर्वरित वाचा

*सरसकट अतिवृष्टीची भरपाई द्या; बँका आणि अधिकाऱ्यांना कडक सूचना आवश्यक पंकजाताई मुंडे*

*सरसकट अतिवृष्टीची भरपाई द्या; बँका आणि अधिकाऱ्यांना कडक सूचना आवश्यक पंकजाताई मुंडे* मुंबई दि. ०२ — बळीराजाच्या तोंडाशी आलेले पिक गेल्याने त्याची नोंद करण्यासाठी सरकार दरबारी चांगलीच धावपळ करावी लागत आहे. अवकाळी झालेल्या पावसाने खरिपाचे तोंडाशी आलेले पिक गेले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची सूचना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. लोकांच्या रांगा […]

उर्वरित वाचा

औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी करा – बाजीराव धर्माधिकारी*

*औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी करा – बाजीराव धर्माधिकारी* ● *_नोंदणीची 5 नोव्हेंबर अंतिम तारीख_* ● परळी वैजनाथ/प्रतिनिधी…. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नावनोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पदवीधरांनी आपला मतदान हक्क बजावण्यासाठी ही मतदार नावनोंदणी आवश्यक आहे. तरी अधिकाधिक पदवीधरांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी […]

उर्वरित वाचा

दोन दिवसाचा नाशिक दौरा अर्धवट सोडुन शरद पवार मुंबईला रवाना;घडामोडीला वेग

दोन दिवसाचा नाशिक दौरा अर्धवट सोडुन शरद पवार मुंबईला रवाना;घडामोडीला वेग दोन दिवसाचा नाशिक दौरा अर्धवट सोडुन शरद पवार मुंबईला रवाना झाले आहेत राज्यात सत्तास्थापनेचा तिटा अधिक गुंतागुंतीचा झाल्यामुळे या अर्धवट सोडलेल्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. आम्हाला जनतेने विरोधी पक्षाची जवाबदारी दिली आहे आम्ही विरोधीपक्षाचीच भुमिका बजावणार असे शरद पवारांनी सांगितले असले तरी भाजपा शिवसेना […]

उर्वरित वाचा