स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे उध्दव ठाकरेंनी घेते दर्शन

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे उध्दव ठाकरेंनी घेते दर्शन राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर होते. नांदेड, लातूर येथे ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि त्यांनी धीर दिल्यानंतर उद्धव ठाकरे परळी वैजनाथ येथील गोपीनाथ गडावर पोहोचले. या ठिकाणी त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून उपस्थित […]

उर्वरित वाचा