प्रा.डॉ.मधुकर आघाव यांच्या तलाव गळतीच्या आंदोलनाला यश

प्रा.डॉ.मधुकर आघाव यांच्या तलाव गळतीच्या आंदोलनाला यश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परतीच्या पावसामुळे परळी तालुक्यातील छोटे मोठे तलाव पाण्याने भरले असुन तलावातील हे पाणी शेतकर्‍यांच्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता कमी आहे. या तलावातुन मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याने पाण्याची नासाडी होत असुन ही गळती त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जि.प.सदस्य प्रा.डॉ.मुधकर […]

उर्वरित वाचा

आज सकाळी 8ते दुपारी 2 वाजे पर्यत शहरात राहणार विद्युत बंद

आज सकाळी 8ते दुपारी 2 वाजे पर्यत शहरात राहणार विद्युत बंद वीज ग्राहकांसाठी नम्रतेचे आवाहन करण्यात आले आहे कि परळी शहरात आज दिनांक 8 नोहेबंर शुक्रवार रोजी पाच हार्सपाँवरचा ट्रान्सफार्मर महावितरण कंपनी बसविणार असुन या कामा वेळी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंत शहरात वीज बंद राहणार आहे तरी वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी […]

उर्वरित वाचा