जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांना सर्व कर्जावरील व्याजदरात कपात-चेअरमन प्रा.गंगाधर शेळके

*जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त* *सभासदांना सर्व कर्जावरील व्याजदरात कपात-चेअरमन प्रा.गंगाधर शेळके* *परळी (प्रतिनिधी)* येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्थेच्या सभासदांना सर्व कर्जावरील व्याजदारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जागृती पतसंस्थेेचे मार्गदर्शक तथा चेअरमन प्रा.गंगाधर शेळके सर यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या […]

अधिक वाचा

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करण्यासह विविध विषयी धनंजय मुंडे यांनी साधला ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

*परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करण्यासह विविध विषयी धनंजय मुंडे यांनी साधला ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद* परळी (दि. १४) —- : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ६, ७, व ८ पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासह संच क्रमांक ९ ची मागणी व अन्य विषयी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे […]

अधिक वाचा

पोनि.बाळासाहेब पवार व पोनि.हेमंत कदम यांचे परळीच्या नागरिकांकडुन कौतुक

पोनि.बाळासाहेब पवार व पोनि.हेमंत कदम यांचे परळीच्या नागरिकांकडुन कौतुक परळी (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिसुचनेचे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात लॉकडाऊनचे कडक अंमलबजावणी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, शहरचे पो.नि.हेमंत कदम यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पडल्यामुळे शहरातून त्यांचे कौतुक होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात नागरिकांना […]

अधिक वाचा

परळी उपजिल्हा रुग्णालयाकडुन पाठवलेले पाचही स्वॕब निगेटिव्ह

*परळी उपजिल्हा रुग्णालयाकडुन पाठवलेले पाचही स्वॕब निगेटिव्ह* _राज्य व परराज्यातुन परळीत 1717 नागरिक दाखल_ परळी वै कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही संसर्ग किंवा पादुर्भाव होऊ नये म्हणुन लाॕकडाउन च्या माध्यमातून संचारबंदी जाहिर करण्यात होती यामुळे प्रत्येक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिक अडकले होते.परंतु शासनाने काही अटीशर्ती घालुन नागरिकांना आपल्या गावी जाता यावे म्हणुन परवानगी दिली होती त्यामुळे […]

अधिक वाचा

परळी तालुक्यातील दैठणाघाट येथे स्त्री जातीचे अर्भक सापडले

परळी तालुक्यातील दैठणाघाट येथे स्त्री जातीचे अर्भक सापडले परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभूमीच्या परिसरामध्ये स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली असून बाळाच्या रडण्यामुळे लोकांचे लक्ष वेधल्याने बाळाचे प्राण वाचले असुन. सदर बाळाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मौजे दैठणाघाट या गावातील स्मशानभूमी परिसरा जवळ असलेल्या झुडपांमध्ये नुकतेच जन्मलेले अर्भक आढळुन […]

अधिक वाचा

काॕग्रेसचे जेष्ठनेते तथा माजी नगरसेवक अकबर काकर यांचे दुःखद निधन

काॕग्रेसचे जेष्ठनेते तथा माजी नगरसेवक अकबर काकर यांचे दुःखद निधन परळी वै….. काॕग्रेस आयचे जेष्ठनेते तथा माजी नगरसेवक अकबर काकर यांचे आज बुधवार दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वयाच्या 67 व्यावर्षी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले.एक परळीचा जेष्ठ नेता मार्गदर्शक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अकबर काकर यांनी परळीच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात मोलाचे […]

अधिक वाचा

संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व कूटुंबाला संरक्षण द्या,परळी पञकारांची मुख्यमंञ्याकडे मागणी

संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व कूटुंबाला संरक्षण द्या,परळी पञकारांची मुख्यमंञ्याकडे मागणी परळी वैजनाथ….[प्रतिनिधी]. न्युज मिडियाचे प्रतिनिधी तथा परळी पञकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व कूटुंबाला संरक्षण द्या,अश्या मागणीच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांना परळी पञकारांच्या वतिने परळीचे तहसीलदार डॉ विपीन पाटिल यांच्या मार्फत आज देण्यात आले. […]

अधिक वाचा

दुकाने उघडण्यासाठीची वेळ वाढवून दिल्याबद्दल परळीतील व्यापारी संघटनेने धनंजय मुंडे व जिल्हा प्रशासनाचे मानले आभार

*दुकाने उघडण्यासाठीची वेळ वाढवून दिल्याबद्दल परळीतील व्यापारी संघटनेने धनंजय मुंडे व जिल्हा प्रशासनाचे मानले आभार* *जिल्ह्यात १० लोकांच्या उपस्थितीत विवाहांना परवानगी, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती विनंती* परळी (दि. १३) —- : बीड जिल्ह्यात दि. १३ मे पासून विषम दिनांकास ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारच्या किरकोळ विक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी दोन या […]

अधिक वाचा

Good News: बीड जिल्ह्यात संचारबंदी शिथिलतेचा कालावधी वाढला

*Good News: बीड जिल्ह्यात संचारबंदी शिथिलतेचा कालावधी वाढला* ▪‌ *किराणासह सर्व किरकोळ दुकाने एक दिवसाआड ७ ते २ या वेळेत सुरु राहणार* ▪‌ *घरगुती विवाहास परवानगी* बीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी बुधवारी पहाटे नागरिकांना दिलासा देणारा आदेश प्रसारित केला आहे. या आदेशानुसार विषम दिनांकास संचारबंदी शिथिलतेचा कालावधी वाढवण्यात आला असून दहा जणांच्या उपस्थितीत घरगुती […]

अधिक वाचा

गुड न्यूज,दुकानावर जाऊन किराणा खरेदी करता येणार !

गुड न्यूज,दुकानावर जाऊन किराणा खरेदी करता येणार ! बीड प्रतिनिधी- किराणा दुकानांसह दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी, विक्री करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने लादलेल्या जाचक अटीं विरोधात ॲड. सय्यद तौसिफ यासीन यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. मा.जिल्हाधिकारी,बीड यांनी काढलेल्या दिनांक 9 मे 2020 रोजी च्या आदेशात 13 तारखेनंतर किराणा साहित्य खरेदी […]

अधिक वाचा