परळीच्या त्या 1418 नागरिकांचा जिव टांगणीला

परळीच्या त्या 1418 नागरिकांचा जिव टांगणीला परळीकरांनो घरा बाहेर पडु नका PCN NEWS परळीच्या एसबीआय बॕंकेतील काही कर्मचारी 4 जुलै रोजी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले होते.त्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 25 जुन पासुन 4 जुलै पर्यत ज्या नागरिकांनी बॕंकेत व्यवाहार करण्यासाठी ऐ-जा केली आहे अश्या ना ट्रेस करुन 1418 नागरिकांचे स्वॕब घेण्याचे ठरवले आहे. […]

अधिक वाचा

परळीत कोरोनाचा वाढता आलेख…!

परळीत कोरोनाचा वाढता आलेख परवा पाठवलेल्या 66 पैकी 4 जण पाॕझिटिव्ह;एकुण कोरोनाग्रस्त 25 काल नव्याने 103व्यक्तींचे स्वॕब परळी वै…. परळी परळीच्या एसबीआय बँकेतील व इतर असे मिळुन काल पर्यत 18कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले होते. पाॕझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 66 व्यक्तींचा स्वॕब परळी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले होते. या सर्वाचे रिपोर्ट प्राप्त झाले असुन 66 […]

अधिक वाचा

काजी-ए- परळी शहर ईसामोद्दीन महेबूबोद्दीन काजी यांचे निधन

काजी-ए- परळी शहर ईसामोद्दीन महेबूबोद्दीन काजी यांचे निधन परळी (प्रतिनिधी) : येथील शहराचे मुख्य काजीचे काम पाहणारे काजी इसामोद्दीन महेबूबोद्दीन यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शहर-ए- काजी या पदावर गेल्या साठ वर्षापासून ते काम पाहत होते. त्यांनी अविरतपणे काजी-ए- शहर म्हणून सामान्यांना सेवा दिली. काजी ईसामोद्दीन यांचा जन्म २६ डिसेंबर १९३४ साली […]

अधिक वाचा

सोयाबीन पिकाची पाने तात्पुरत्या स्वरुपात पिवळी पडत असल्यास उपाय योजना करण्याचे आवाहन

*सोयाबीन पिकाची पाने तात्पुरत्या स्वरुपात पिवळी पडत असल्यास उपाय योजना करण्याचे आवाहन* बीड, दि. १०:–जिल्ह्यांतर्गत २६५ मि.मी पाऊस झाला असून सोयाबीन या पिकाची पेरणी २ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली आहे. सध्या पिक १५ ते २५ दिवसाचे असून काही ठिकाणी ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे आणि जास्तीचा पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी, त्याचबरोबर […]

अधिक वाचा

ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने स्वीकारणार (AIC) पीक विमा -ना.धनंजय मुंडे

*बीड जिल्ह्याचा खरीप पीक विम्याचा प्रश्न सुटला* *ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने स्वीकारणार (AIC) पीक विमा -ना.धनंजय मुंडे* मुंबई (दि. ०९) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० मधील पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती ना. धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा

एसबीआय बँकेशी संपर्क आलेल्या दीड हजार लोकांची दोन दिवसात स्वॅब तपासणी

एसबीआय बँकेशी संपर्क आलेल्या दीड हजार लोकांची दोन दिवसात स्वॅब तपासणी आरोग्य विभागाचे 25 जणांचे पथक; आज शहर तर उद्या ग्रामीण भागातील तपासणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे पाच कर्मचारी दि.04 जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळुन आल्यानंतर एसबीआय च्या संपर्कात आलेल्या व कर्मचार्‍यांचे कुटुंबिय पॉझिटिव्ह निघत आहेत. […]

अधिक वाचा

कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार

कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार पोलीस चकमकीत विकास दुबे ठार उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने […]

अधिक वाचा

गरजवंतांच्या मदतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे APJ ग्रुप कार्यरत

*गरजवंतांच्या मदतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे APJ ग्रुप कार्यरत* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गेल्या चार पाच दिवसांत शहरात अचानकपणे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या परिस्थितीत प्रशासन पूर्ण जोर लावून काम करत आहे. पण, सर्वबाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे हे त्यांच्यावर काहीसे अन्यायकारक ठरेल. जनतेच्या मदतीशिवाय कुठलेच प्रशासन काही करू शकत नाही. या अनुषंगाने शहरात Action […]

अधिक वाचा

परळीत कोरोनाने धरला थोडा धिर!

परळीत कोरोनाने धरला थोडा धिर! काल पाठवलेल्या 48 पैकी 1जण पाॕझिटिव्ह;एकुण कोरोनाग्रस्त 19 आज नव्याने 68 व्यक्तींचे स्वॕब परळी वै…. परळी परळीच्या एसबीआय बँकेतील व इतर असे मिळुन काल पर्यत 18 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले होते. पाॕझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 48 व्यक्तींचा स्वॕब परळी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले होते या सर्वाचे रिपोर्ट प्राप्त झाले […]

अधिक वाचा

परळी एसबीआय बॕंकेच्या संपर्कात आलेल्या 1418 व्यक्तींची होणार कोरोना टेस्ट

परळी एसबीआय बॕंकेच्या संपर्कात आलेल्या 1418 व्यक्तींची होणार कोरोना टेस्ट आरोग्य प्रशासन अधिक सतर्क परळी वै…. परळी येथील एसबीआय बॕंकेतील काही कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.25 जुन 2020 पासुन ज्या व्यक्तीनी बॕंकेत व्यवहार केला आहे.अश्या शहर व ग्रामीण भागातील जवळपास 1418 व्यक्तींचा पुढील खबरदारी म्हणुन स्वॕब घेण्यात येणार असल्याचे आरोग्य प्रशासनाने […]

अधिक वाचा