वैद्यकीय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर लटपटे यांचे दुःखद निधन

वैद्यकीय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर लटपटे यांचे दुःखद निधन परळी वै… परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर रामकिशन लटपटे यांचे पुणे येथील सह्याद्री हाॕस्पिटल येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. वैद्यकिय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर लटपटे हे गेल्या महिण्यात हैद्राबाद येथे उपचार […]

अधिक वाचा

खरीप हंगामापूर्वी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करा-खा.डाॕ.प्रितमताई मुंडे

खरीप हंगामापूर्वी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करा-खा.डाॕ.प्रितमताई मुंडे बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर येणाऱ्या अडचणींसंदर्भात आज बीड जिल्हयाच्या खासदार प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा व हरभरा खरेदी केंद्रांबाबतच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात याव्यात अशा सूचना केल्या. याप्रसंगी खा.प्रितमताई मुंडे […]

अधिक वाचा

कुंडी या परिसरातील कन्टेनमेंट झोन शिथील , परिस्थिती पूर्ववत-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*कुंडी या परिसरातील कन्टेनमेंट झोन शिथील , परिस्थिती पूर्ववत–जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड, दि.४:- धारुर तालुक्यातील कुंडी येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. येथील शासनाचे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे […]

अधिक वाचा

कुंडी या परिसरातील कन्टेनमेंट झोन शिथील , परिस्थिती पूर्ववत-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*कुंडी या परिसरातील कन्टेनमेंट झोन शिथील , परिस्थिती पूर्ववत–जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड, दि.४:- धारुर तालुक्यातील कुंडी येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. येथील शासनाचे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे […]

अधिक वाचा

परळी तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी सूर्यभान नाना मुंडे

परळी तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी सूर्यभान नाना मुंडे…! सदस्यांमध्ये तुळशीरा पवार, शरद राडकर, सौ. अर्चना रोडे सह अनेकांचा समावेश परळी : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी तालुक्यात एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तळेगाव येथील […]

अधिक वाचा

जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते परळी तालुक्यातील १८२ आशा वर्कर्सना फेस शिल्ड किटचे वाटप

*जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते परळी तालुक्यातील १८२ आशा वर्कर्सना फेस शिल्ड किटचे वाटप..* *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्तुत्य उपक्रम ; उर्वरित २४ किट नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने देणार..* परळी प्रतिनिधी दि.०४…. तालुक्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना कोरोनाच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय […]

अधिक वाचा

Parli corona update:परळी तालुक्यातुन आज नव्याने 3 स्वॕब तर;काल पाठवलेला 1 स्वॕब “निगेटिव्ह”

Parli corona update:परळी तालुक्यातुन आज नव्याने 3 स्वॕब तर;काल पाठवलेला 1 स्वॕब “निगेटिव्ह” परळीः परळी तालुक्यातुन आज नव्याने 3 स्वॕब पाठवण्यात आले असुन काल पाठवलेला 1 संशयीत रुग्णाचा स्वॕबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज पर्यंत परळी उपजिल्हा रुग्णालया मार्फत 96 व्यक्तींचे स्वॕब घेण्यात आले.यामध्ये 94निगेटिव्ह तर 2 पाॕझिटिव्ह रुग्ण आहेत परळी उपजिल्हा रुग्णालय व तालुका […]

अधिक वाचा

चक्रीवादळ व पावसाळी वातावरणात सावधानता व काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

*चक्रीवादळ व पावसाळी वातावरणात सावधानता व काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन* बीड, दि.३:- सध्या राज्याच्या कोकण, उत्तर महाराष्ट्र सह विविध भागात चक्रीवादळाची आपत्ती आली आहे या व पावसाळी वातावरणात दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता व काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आवाहन केले आहे. या वातावरणा दरम्यान घेण्याची सावधानता व काळजी:- १. इमारती व […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची अर्धी शिष्यवृत्ती जमा तर प्रलंबित 8 दिवसात जमा होणार-ना. धनंजय मुंडे

*बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची अर्धी शिष्यवृत्ती जमा तर प्रलंबित 8 दिवसात जमा होणार- धनंजय मुंडे* *केंद्राच्या पीएफएमएस प्रणालीमुळे शिष्यवृत्ती वितरणास विलंब* बीड (दि. 03) —- : बीड जिल्ह्यातील सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अधिकृत नोंद असलेल्या पात्र 13460 विद्यार्थ्यांपैकी 5601 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित केली असून उर्वरित 7859 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती येत्या 8 […]

अधिक वाचा

स्व.मुंडे साहेबांच्या प्रेरणेने आयुष्याची वाटचाल- निळकंठ चाटे

स्व.मुंडे साहेबांच्या प्रेरणेने आयुष्याची वाटचाल- निळकंठ चाटे परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- लोकनेते स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी घालुन दिलेल्या शिकवणीच्या प्रेरणेवर आयुष्याची वाटचाल सुरु असुन लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम समाज निर्मितीचे कार्य सुरु असल्याचे भाजपायुमोचे युवा नेते निळकंठ चाटे यांनी व्यक्त केले. लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त निळकंठ चाटे यांनी आज दि.3 जुन […]

अधिक वाचा