परळीतील कोरोना बाधित परिसरात न.प.कडुन फवारणी

परळीतील कोरोना बाधित परिसरात न.प.कडुन फवारणी परळी वै… परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बॕकेच्या शाखेतील पाच कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने त्या परिसरात नगर परिषदेच्या वतिने सोडियम हायको क्लोराइडने फवारणी करण्यात आली. सामाजिक न्यायमंञी तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरुन न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या […]

अधिक वाचा

परळीतील कोरोना बाधित परिसरात न.प.कडुन फवारणी परळी वै… परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बॕकेच्या शाखेतील पाच कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने त्या परिसरात नगर परिषदेच्या वतिने सोडियम हायको क्लोराइडने फवारणी करण्यात आली. सामाजिक न्यायमंञी तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरुन न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या […]

अधिक वाचा

परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे – ना.धनंजय मुंडे

*परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे – ना.धनंजय मुंडे* *घाबरून न जाता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – धनंजय मुंडेंचे आवाहन* परळी (दि. 05) —- : परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील 5 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची बातमी कळताच त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्ध पातळीवर सुरू असून शहरात पुढील 8 […]

अधिक वाचा

परळी शहरात संचारबंदी तर ; तालुक्यातील १६ गावात कंटेनमेंट झोन

परळी शहरात संचारबंदी तर ; तालुक्यातील १६ गावात कंटेनमेंट झोन शनिवारी परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियातील पाच कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या कर्मचाऱ्यांचा बँकेच्या माध्यमातून परळी शहर आणि तालुक्यातील बेलंबा,बोधेगाव,दैठणाघाट,दाऊतपूर,इंजेगाव,जिरेवाडी,कासारवाडी,कावळ्याची वाडी,कौडगाव घोडा,कौठळी,नंदनज,नाथ्रा,परळी ग्रामीण,पिंपळगाव गाढे,सारडगाव,आचार्य टाकळी या गावातील हजारो शेतकरी पीककर्जाच्या निमीत्ताने इंडिया बॅंकेशी संपर्कात आल्याने या सोळा गावात कंन्टेनमेंट झोन घोषीत करण्यात […]

अधिक वाचा

पुढील आठवडाभरासाठी परळी शहर लॉकडाऊन

*पुढील आठवडाभरासाठी परळी शहर लॉकडाऊन !!* परळी : शनिवारी परळी शहरातील एसबीआय बँकेतील पाच कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या कर्मचाऱ्यांचा बँकेच्या माध्यमातून परळी शहर इतर गावातील नागरिकांसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संपर्क आल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी रात्री उशिरा पासुन आगामी आठ दिवसांसाठी (म्हणजेच […]

अधिक वाचा

आठवडाभरासाठी परळी शहर लॉकडाऊन !

*आठवडाभरासाठी परळी शहर लॉकडाऊन !!* परळी : शनिवारी परळी शहरातील एसबीआय बँकेतील पाच कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या कर्मचाऱ्यांचा बँकेच्या माध्यमातून परळी शहर इतर गावातील नागरिकांसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संपर्क आल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी रात्री उशिरा आगामी आठ दिवसांसाठी (म्हणजेच १२ जुलै […]

अधिक वाचा

लक्षणं आढळल्यास स्वत:हून समोर या, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा -चंदुलाल बियाणी

लक्षणं आढळल्यास स्वत:हून समोर या, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा -चंदुलाल बियाणी परिस्थिती हातळण्यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे सक्षम परळी (प्रतिनिधी) गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा विषाणू संपूर्ण जगात धुमाकूळ घालतोय. भारतात आणि महाराष्ट्रातही याचा मोठा विपरीत प्रभाव पडला आहे. बीड जिल्ह्यातील परिस्थिती आतापर्यंत नियंत्रणात ठेवण्यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी उत्तम नियोजनाने परिश्रम घेतले आहेत. आज परळी शहरात […]

अधिक वाचा

परळीच्या एसबीआय बॕकेचे पाच कर्मचारी पाॕझिटिव्ह

परळीच्या एसबीआय बॕकेचे पाच कर्मचारी पाॕझिटिव्ह परळी एसबीआयच्या पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने काल त्यांचे स्वॕब घेण्यात आले होते.त्याच्या स्वॕब हे कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.परळीत ही कोरोनाने शिरकाव केल्याने आता अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. परळी शहरातील टॉवर परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेतील सहा जणांना काल अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्या स्वॕबचे नमुने आरोग्य प्रशासनाने […]

अधिक वाचा

गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे लाईव्ह प्रवचन

गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे लाईव्ह प्रवचन. प्रतिनिधी ( दि.४ जुलै २०२० ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथील भक्तीस्थळावर होणारा गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी ‘झक्कास मराठी’ ‘महाराष्ट्र माझा’ व ‘मराठवाडा साथी’ या फेसबुक पेज चॅनेलवर राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या लाईव्ह प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा

परळीत तोंडाला मास्क न लावता फिरणा-या 59 जणांनवर दंडात्मक कार्यवाही

परळीत तोंडाला मास्क न लावता फिरणा-या 59 जणांनवर दंडात्मक कार्यवाही परळी वै… बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या 59 लोकांवर पोलीसांची कार्यवाही करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणु (कोव्हीड 19) प्रादुर्भाव वाढत असतांना महाराष्ट्र शासनाने अधिक कटोर उपाययोजना केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा.जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा